News Flash

भोकरदन गोळीबारातील दोघा आरोपींना अटक

भोकरदन येथे पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांना अटक केली.

| July 23, 2013 05:25 am

भोकरदन येथे पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांना अटक केली. भोकरदन येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडताना तेथे पोहोचलेल्या गस्तीवरील पोलिसांवर गोळीबाराचा प्रकार अलीकडेच घडला होता. श्रीकांत चद्रकांत हांडगे (३३) व साजिद जाकीर हुसेन (३६) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने त्यांना बुलडाणा जिल्हय़ातील चिखली येथे अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2013 5:25 am

Web Title: bhokardan firing accused arrested
टॅग : Firing
Next Stories
1 दत्तदर्शनासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला
2 आरोग्य विज्ञान विद्यापीठाची ‘धनसंपदा’
3 आभाळमाया.. आता नकोच!
Just Now!
X