जळगाव अंतुर्ली येथे केळीच्या शीतगृहात स्फोट झाला असून या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ईथीलिन सिलिंडरच्या स्फोटामुळे ही घटना घडल्याचा अंदाज आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)