08 August 2020

News Flash

सामाजिक बहिष्कार प्रकरणी गुन्हा

मुरुड तालुक्यातील शिरगाव येथील वाळीत प्रकरणात अखेर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मुरुड तालुक्यातील शिरगाव येथील वाळीत प्रकरणात अखेर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात समेट घडवण्याचा प्रयत्न केला होता. पीडित कृष्णा सातामकर यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. १९ नोव्हेंबर २०१४ पासून घराच्या व गोठय़ाच्या भोवती बांधकाम केले आहे. गावातील काही लोकांनी हे बांधकाम अतिक्रमण असल्याचे गावात सांगून त्यांच्याविरोधात ग्रामस्थांना चिथवले. यामुळे गावातील एकोप्याला बाधा आली असून गावकीने सातामकर यांच्याशी संबंध तोडले आहेत. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2015 12:00 am

Web Title: case file against boycott
टॅग Boycott
Next Stories
1 मद्यधुंद तरूणांनी पोलिसाला रेल्वेतून फेकले
2 शिवसेना मंत्री, लोकप्रतिनिधींकडून आज मराठवाडय़ात माहितीसंकलन
3 सात जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक स्त्री-भृणहत्या
Just Now!
X