12 July 2020

News Flash

video : सत्तेचं समसमान वाटप – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले होते?

लोकसभा निवडणुकीआधीच शिवसेना-भाजपाचा ठरला होता फॉर्म्युला

राज्यात निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना-भाजपात मुख्यमंत्रीपदासह सत्तावाटपावरून कलगीतुरा रंगला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीचं झालेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सत्तेचं समसमान वाटप होईल असं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं, असं सांगत शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासाठी जोर लावला आहे. तर अशी काही चर्चा झाली नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या त्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. १८ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले होते?

लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्याबरोबरच राज्यातील विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय शिवसेना-भाजपानं घेतला होता. याची चर्चा भाजपाध्यक्ष अमित शाह, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी युती करताना नेमकी काय चर्चा झाली याची माहिती दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2019 12:44 pm

Web Title: chief minister post dispute what devendra fadnavis said bmh 90
Next Stories
1 सत्तेचा रिमोट कन्ट्रोल उद्धव ठाकरेंच्या हाती – शिवसेना
2 Akkalkuwa Assembly Election Results 2019 Live: कोण जिंकलं, कोण हरलं, जाणून घ्या
3 Shahada Assembly Election Results 2019 Live: कोण जिंकलं, कोण हरलं, जाणून घ्या
Just Now!
X