महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून करोना, कंगणा आणि इतर अनेक विषयांवर उघडपणे भाष्य केलं आहे. ही मुलाखत ‘अभिनंदन मुलाखत’ नावाचे प्रदर्शित करण्यात आली आहे.
आजच्याच दिवशी मागील वर्षी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2020 9:09 am
Web Title: chief minister uddhav thackeray interview by sanjay raut on completion of one year of mahavikas aghadi government scsg 91