16 October 2019

News Flash

सोलापूर महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची बाजी

सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या प्रा. सुशीला आबुटे यांची बहुमताने निवड झाली.

| September 6, 2014 01:16 am

सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या प्रा. सुशीला आबुटे यांची बहुमताने निवड झाली. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी भाजपच्या नरसूबाई गदवालकर यांचा ६२ विरूध्द ३२ मतांनी पराभव केला. तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे प्रवीण डोंगरे हे निवडून आले. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या मेनका चव्हाण यांचा ६२ विरूध्द ३२ मतफरकाने पराभव केला.

First Published on September 6, 2014 1:16 am

Web Title: congress leader sushila abute selected as solapur mayor