News Flash

कॉंग्रेसचे आमदार सुभाष झनक यांचे ह्रदयविकाराने निधन

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि कॉंग्रेसचे आमदार सुभाष झनक यांचे सोमवारी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकोल्यामध्ये निधन झाले.

| October 28, 2013 04:12 am

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि कॉंग्रेसचे आमदार सुभाष झनक (६१) यांचे सोमवारी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकोल्यामध्ये निधन झाले. वाशीम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघातून ते निवडून आले होते. अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात सुभाष झनक हे महिला व बालविकास खात्याचे मंत्री म्हणून कार्यरत होते. अकोल्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 4:12 am

Web Title: congress mla subhash zanak passed away
Next Stories
1 जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत आज निर्णय?
2 नक्षलवादग्रस्त जिल्ह्य़ांना दर वर्षी ३० कोटींचा जादा निधी
3 विठू माऊलीची ८५ एकर जमीन विदर्भात
Just Now!
X