कोरोना विष्णुचा संसंर्ररोखण्यासाठी संचारबंदी लागु केलेल्या नंतर जिल्हया अर्तंगतही वाहतुक बंद केली.परिणामी गावागावात बाहेरून येणाऱ्या व्यक्ती बाबत प्रचंड भिती निर्माण झाल्याने, नांदुर घाट(ता. केज) येथे गावकऱ्यांनी चक्क मुख्य रस्त्यावर मोठ्या नळकांडया तर इतर रस्त्यावर काट्या च्या कुपाट्या टाकून बाहेर च्या व्यक्ती, गाड्यांना गाव बंदी केली आहे.

बीड जिल्ह्यात कोरेगाव विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदी बरोबरच जिल्हा बंदीही केली आहे बुधवारपासून जिल्ह्यात येणाऱ्या प्रमुख चौदा रस्त्यांवर पोलीसांनी ब्यारी गेट टाकून रस्ते रोखले आहेत त्यामुळे जिल्ह्यात जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक वगळता इतर सर्व बंद द् झाले आहेत.

कुणाचा संसर्ग संपर्क मुळेच होतो या धास्तीने आता बाहेरगावाहून गावात आलेल्या लोकांबद्दल भीतीचे वातावरण गावागावात आहे. या पार्श्वभूमीवर नांदुर घाट येथील नागरिकांनी बुधवारी बीड करून येणारा मुख्य रस्ता वर मोठ्या निळकांड्या टाकून बंद केला तर इतर रस्त्यावर काट्या टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे.

बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना चारचाकी गाड्यांना गावात पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बंदी करणे नियमाने मानले जाते मात्र आता पुरणाच्या भीतीने गावकऱ्यांनीच गाव बंदी केली तर नवीनच समस्या निर्माण होईल की काय असा प्रश्न उभा राहिला आहे.