राज्यात दिवसभरात ११ हजार १४७ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णनोंद आहे. यासोबत एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ४ लाख ११ हजार ७९८ इतकी झाली आहे. यामधील २ लाख ४८ हजार ६१५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून १ लाख ४८ हजार १५० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज २६६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५८ टक्के इतका आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

दिवसभरात ८८६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २ लाख ४८ हजार ६१५ उपचारानंतर पूर्ण बरे झाले असून घऱी पाठवण्यात आलं आहे. राज्यातील रिकव्हरी रेट सध्या ६०.७३ टक्के इतका आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० लाख ७० हजार १२८ नमुन्यांपैकी ४ लाख ११ हजार ७९८ नमुने पॉझिटिव्ह (१९.८९ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४ हजार १४१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ५४६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधीत रुग्ण- (१,१३,१९९) बरे झालेले रुग्ण- (८६,४४७), मृत्यू- (६३००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९४), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,१५८)
ठाणे: बाधीत रुग्ण- (९१,७८४), बरे झालेले रुग्ण- (५७,३३५), मृत्यू (२५२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१,९२३)
पालघर: बाधीत रुग्ण- (१५,२७८), बरे झालेले रुग्ण- (९१५५), मृत्यू- (३२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८०१)
रायगड: बाधीत रुग्ण- (१६,१६१), बरे झालेले रुग्ण-(१०,६५४), मृत्यू- (३६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१४२)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (१६९१), बरे झालेले रुग्ण- (८९७), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३३)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (३५८), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०)
पुणे: बाधीत रुग्ण- (८६,२२५), बरे झालेले रुग्ण- (३५,३८२), मृत्यू- (२०२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८,८१५)
सातारा: बाधीत रुग्ण- (३७०४), बरे झालेले रुग्ण- (२०११), मृत्यू- (१३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५५४)
सांगली: बाधीत रुग्ण- (२०९२), बरे झालेले रुग्ण- (८८५), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११४९)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (४५७१), बरे झालेले रुग्ण- (१३९३), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०८३)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (८८७३), बरे झालेले रुग्ण- (४२११), मृत्यू- (४९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१६५)
नाशिक: बाधीत रुग्ण- (१४,२९५), बरे झालेले रुग्ण- (८४८३), मृत्यू- (४५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३५६)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (४४१७), बरे झालेले रुग्ण- (२३५१), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२००६)
जळगाव: बाधीत रुग्ण- (१०,४३८), बरे झालेले रुग्ण- (७०८८), मृत्यू- (५१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८३५)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (५८८), बरे झालेले रुग्ण- (३६६), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९१)
धुळे: बाधीत रुग्ण- (२८५५), बरे झालेले रुग्ण- (१७३३), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०२०)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१३,७३२), बरे झालेले रुग्ण- (७८४०), मृत्यू- (४७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४१४)
जालना: बाधीत रुग्ण- (१९१३), बरे झालेले रुग्ण- (१४२१), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१९)
बीड: बाधीत रुग्ण- (७१७), बरे झालेले रुग्ण- (२४६), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (४५२)
लातूर: बाधीत रुग्ण- (१९३९), बरे झालेले रुग्ण- (९६४), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८९)
परभणी: बाधीत रुग्ण- (५८८), बरे झालेले रुग्ण- (२१९), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४७)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (५४७), बरे झालेले रुग्ण- (४०१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३४)
नांदेड: बाधीत रुग्ण- (१६१२), बरे झालेले रुग्ण (६७९), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६५)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (८५८), बरे झालेले रुग्ण- (५१२), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०३)
अमरावती: बाधीत रुग्ण- (१९८४), बरे झालेले रुग्ण- (१३६२), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६३)
अकोला: बाधीत रुग्ण- (२५३५), बरे झालेले रुग्ण- (१९०९), मृत्यू- (११४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५११)
वाशिम: बाधीत रुग्ण- (५६६), बरे झालेले रुग्ण- (३५३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०१)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (११८१), बरे झालेले रुग्ण- (६६५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८३)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (८५५), बरे झालेले रुग्ण- (४६९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५९)
नागपूर: बाधीत रुग्ण- (४४९४), बरे झालेले रुग्ण- (१९२८), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४९५)
वर्धा: बाधीत रुग्ण- (१८३), बरे झालेले रुग्ण- (९७), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८१)
भंडारा: बाधीत रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण- (१९३), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (२७१), बरे झालेले रुग्ण- (२२९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (४१२), बरे झालेले रुग्ण- (२४६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६६)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (२६४), बरे झालेले रुग्ण- (२२०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (३७७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२९)