03 June 2020

News Flash

पुढच्या २४ तासात महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीला वादळाचा धोका

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीला वादळाचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. मीनुकू नावाचे वादळ पुढच्या २४ तासात महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर धडकणार आहे.

संग्रहित छायाचित्र

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीला वादळाचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. मीनुकू नावाचे वादळ पुढच्या २४ तासात महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर धडकणार असून वादळाची तीव्रता वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2018 10:20 pm

Web Title: cyclone threat to maharashtra
टॅग Goa,Maharashtra
Next Stories
1 उद्या जाहीर होणार CBSE चा बारीवाचा निकाल
2 सरकार स्थापन झाले पण काँग्रेसने कुमारस्वामींना दिला ‘हा’ झटका
3 व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात सेबीने चंदा कोचर यांना बजावली नोटीस
Just Now!
X