News Flash

डॉ. अभय बंग रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांना छातीत दुखू लागल्याने मंगळवारी दुपारी नागपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

| January 27, 2015 07:15 am

ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांना छातीत दुखू लागल्याने मंगळवारी दुपारी नागपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभय बंग यांच्यावर याआधी बायपास सर्जरी देखील झाली आहे. छातीत दुखत असल्याची तक्रार बंग यांना मंगळवार सकाळपासून जाणवू लागली. दुपारच्या सुमारास गडचिरोतील एका नियोजित कार्यक्रमास ते गेले असताना छातीतील दुखणे वाढले आणि त्यांना तातडीने नागपूरस्थित रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभय बंग यांच्यावर सध्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात(आयसीयू) उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2015 7:15 am

Web Title: dr abhay bang hospitalised
Next Stories
1 वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करताना भेदभाव नको
2 कराड-चिपळूण रेल्वेमार्गासाठी खासदार उदयनराजे आग्रही
3 ज्येष्ठ समीक्षक हातकणंगलेकर यांचे निधन
Just Now!
X