News Flash

डॉ. सलील कुलकर्णी उलगडणार भावसंगीताची परंपरा; YouTube वर Live

‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र गाथा’ या वेब व्याख्यानमालेत गप्पा

प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आज ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र गाथा’ या वेब व्याख्यानमालेत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या या वेब व्याख्यानमालेत सलील कुलकर्णी सुमारे शतकभराच्या भावसंगीतेची परंपरा उलगडत आहेत.

सलील कुलकर्णी यांच्याशी प्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी हे संवाद साधत आहेत.

येथे पहा लाईव्ह – 

प्रस्तुती : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)
सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. आणि मे. बी. जी. चितळे डेअरी
पॉवर्ड बाय : मांडके हिअरिंग सर्व्हिसेस, पुणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 11:08 am

Web Title: dr salil kulkarni loksatta maharashtra gatha programme sgy 87
Next Stories
1 सामना वाचत नसल्याच्या नाना पटोलेंच्या टीकेला शिवसेनेने दिलं उत्तर; म्हणाले…
2 “शरद पवारांसारखी माणसे काँग्रेस पक्षात उरली नसतील तर त्यास जबाबदार कोण?”, शिवसेनेचा सवाल
3 काळजी केंद्रात प्राणवायू खाटा
Just Now!
X