22 February 2020

News Flash

सांगलीला भूकंपाचा धक्का

भूकंपात सुदैवाने कोणतेही नुकसान झालेले नाही

सांगली जिह्ल्यातील चांदोली धरणापासून १२.८० किमी परिसरात रविवारी दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. दुपारी चार वाजून पन्नास मिनिटांनी चांदोली परिसर रिश्टर स्केलवर ३.१ तीव्रतेच्या धक्क्यांनी हादरला. दरम्यान, भूकंपात सुदैवाने कोणतेही नुकसान झालेले नसून, कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाने सांगितले.

First Published on June 13, 2016 8:30 am

Web Title: earthquake in sangli
Next Stories
1 प्रतिकूल स्थितीत दहावीचे यश
2 राज्य सरकारच्या निषेधासाठी माध्यमिक शिक्षकांचा ‘कॅण्डल मार्च’
3 विखेंच्या बैठकीत काँग्रेसची ‘थांबा आणि पहा’ भूमिका
X
Just Now!
X