30 September 2020

News Flash

पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचे सौम्य धक्के

भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल एवढी मोजली गेली.

हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात आणि जम्मू-काश्मीरमधील काही भागात बुधवारी कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला भूकंपाचे सौम्य धक्के बसले. भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल एवढी मोजली गेली. रात्री साडेदहा वाजता भूकंपाचे धक्के बसले. कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात ते जाणवले. कोल्हापूरमधील शाहुवाडी तालुक्यात भूकंपाचे केंद्र होते. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शिवाय, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2017 7:51 am

Web Title: earthquake measuring 4 5 on the richter scale hit at satara
Next Stories
1 वडील, सावत्र आईने केला मंगळवेढय़ात मुलाचा खून
2 खुनाच्या गुन्ह्य़ातील पोलिसानेच चोरले ठाण्यातील रिव्हॉल्व्हर!
3 दहा हजार कोटींपर्यंत तरी कर्जमाफी मिळणार का?
Just Now!
X