राज्याच्या राजकारणामध्ये विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर सतत चर्चेत असणारं नाव म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत. राज्यामध्ये सत्ता स्थापनेवरुन राजकारण सुरु असतानाच निकालानंतर जवळजवळ रोज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडणारे राऊत हे सोशल नेटवर्किंगवरही चर्चेचा विषय ठरत आहेत. संजय राऊत यांचा राजकीय प्रवास थक्क करणार आहे. त्यांच्या याच प्रवासावर टाकलेली नजर…

wardha lok sabha constituency, Amar Kale, sharad pawar ncp, amra kale campaign, Faces Setback , Complaints of Financial Mismanagement, amar kale not spending money, finance in campaign,
वर्धा : ‘हवेत राहू नका ‘, अमर काळे यांना सहकाऱ्यांचा इशारा
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…
lok sabha election 2024 bjp face hurdle over maharashtra seat sharing deal with shinde shiv sena
कोंडी कायम; शिंदे, पवारांचा अधिक जागांवर दावा; ठाण्यासाठी भाजपचा आग्रह, मनसेच्या समावेशास शिवसेनेचा विरोध

दरम्यान, संजय राऊत यांच्या नावाची दिल्लीपासून सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा आहे. ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’ हीच भूमिका ते निकालानंतर सातत्याने मांडत आले आहेत.