News Flash

चंद्रपूर वीज केंद्रात आग

अग्निशमन विभागाच्या वाहनांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असून सध्या आग काही प्रमाणात नियंत्रणात आली

|| रवींद्र जुनारकर 
चंद्रपूर – चंद्रपुरातील औष्णिक विद्युत प्रकल्पात रविवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास आग लागल्याने एकच खळबळ उडाली. 8 व 9 क्रमांकाच्या कन्व्हेअर बेल्ट ला ही आग लागली आहे. 7 व 8 क्रमांकाच्या बॉयलर जवळ शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली अशी माहिती मिळाली आहे.
या आगीत किती नुकसान झाले याबद्दल सविस्तर माहिती मिळालेली नाही, विद्युत उत्पादनासाठी ठेवण्यात येणारा कोळसा व त्यामधील कन्व्हेअर बेल्ट जळाला आहे. अग्निशमन विभागाच्या वाहनांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असून सध्या आग काही प्रमाणात नियंत्रणात आली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 12:41 am

Web Title: fire at chandrapur power station akp 94
Next Stories
1 सहकारमंत्र्यांकडे  झालेल्या बैठकीबाबत अशोक चव्हाण अंधारात
2 केंद्राने गरिबांसाठी दिलेली साडेसहा हजार टन चना डाळ वाटपाविना
3 पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान आवताडे विजयी
Just Now!
X