नागपूर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेले पाचगाव हे देशातील पहिले वायफाय युक्त गाव घोषीत करण्यात आले आहे.
या गावातील लोकसंख्या पाच हजारांच्या जवळपास असून गावातील युवक युवतींमध्ये या घटनेमुळे आनंदव्यक्त केला जात आहे. महत्वाचं म्हणजे वाय फाय युक्त होण्यापूर्वी या गावात एकही सायबर कॅफे नव्हता, विद्यार्थी व गरजवंतांना १८ कि.मी अंतरावर असलेल्या नागपूरला जावं लागंत होतं परंतू आता गावच वाय फाय झाल्याने पाचगावचे रहिवासी व गाव या दोन्ही गोष्टी चर्चेत आहेत.

State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर
supriya sule water shortage in maharashtra
“ट्रिपल इंजिनचे खोके सरकार असंवेदनशील, त्यांना…”; राज्यातील पाणी टंचाईवरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका!
Amit Shah Cancels Campaign Visit to East Vidarbha ahead of lok sabha elections
अमित शहा यांचा पूर्व विदर्भ दौरा अचानक रद्द
Ramtek Lok Sabha
‘भाजपच्या ‘धृतराष्ट्र’ने नैतिकतेचे वस्त्रहरण निमूट बघितले’, कोणाला उद्देशून केला आरोप जाणून घ्या…