News Flash

खालापूरजवळ शिरवली नदीत पाच जणांचा बुडून मृत्यू

महिला कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या.

Fire in Pune ATM : तुळशीबागवाले कॉलनीमधील जनता सहकारी बँकेच्या ATM मध्ये सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.

रायगड जिल्ह्यातील खालापूरमध्ये बुधवारी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. खालापूरनजीकच्या शिरवली नदीवर आज सकाळी काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांची लहान मुलेही नदीवर आली होती. यापैकी पाच जण नदीत बुडाले. ही दुर्घटना नेमकी कशी घडाली, याबद्दल अद्यापपर्यंत माहिती मिळालेली नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2017 10:03 am

Web Title: five people drown in river in raigad
Next Stories
1 SSC Results 2017: दहावीचा निकाल पुढील आठवड्यात!
2 मान्सूनची गती थबकल्याने शेतकरी चिंतेत
3 विविध विकास कामांवर १३० कोटी खर्च –  केसरकर
Just Now!
X