19 September 2020

News Flash

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळला

नक्षलींकडून बॉम्ब तयार करण्याचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

संग्रहित छायाचित्र

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा मोठ्या घातपाताचा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच कारवाईदरम्यान नक्षलींकडून बॉम्ब तयार करण्याचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. 25 डिटोनेटर, 3 मल्टिमिटर, पेन्सिल सेल, वायर बंडल आणि 3 व्हेइकल रिमोट की जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 2:48 pm

Web Title: gadchiroli naxalites bomb material resized police jud 87
Next Stories
1 औरंगाबादमध्ये एटीएम मशीन घेऊन चोरांचा पोबारा
2 भाजपा नगरसेविकेचा विनयभंग करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
3 तिहेरी हत्याकांडांनी शिर्डी आणि नवी मुंबई हादरली
Just Now!
X