सांगलीमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. सांगलीतील तासगावमध्ये ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने शॉक देऊन तरुणीवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या भावाने आत्महत्या करुन स्वत:ला संपवले आहे.