News Flash

VIDEO : पवार कुटुंबीयांनी उत्साहात साजरा केला भाऊबीजेचा सण

दिवाळीनिमित्त पवार कुटुंबीयांनी एकत्र सण साजरा केला..

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज… या सणाच्या निमित्ताने पवार  कुटुंबीयांनी एकत्रित येऊन उत्साहाने हा सण साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भगनींनी औक्षण केले. तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. याशिवाय, नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनाही त्यांच्या बहिणींनी औक्षण करून भाऊबीज साजरी केली. पवार कुटुंबीयांचा हा आनंदमय सोहळा खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 6:17 pm

Web Title: happy diwali sharad pawar supriya sule ajit pawar rohit pawar pawar family celebrate bhai dooj festival video vjb 91
Next Stories
1 पावसात भिजावं लागतं, आमचा अनुभव कमी पडला : फडणवीस
2 “मुख्यमंत्र्यांनी फणा काढून बोलायची गरज नाही”
3 शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरेच बोलतील : संजय राऊत
Just Now!
X