07 April 2020

News Flash

महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस, पर्यटकांची त्रेधा

वाई-महाबळेश्वर मार्गावर एका कारवर झाड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प

सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून, पर्यटन स्थळावर पावसामुळे पर्यटकांची त्रेधा उडाली आहे. महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे पर्यटकांना वाहतूकीच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाई-महाबळेश्वर मार्गावर एका कारवर झाड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली आहे. मुसळधार पावसामुळे अद्याप घटनास्थळावर अद्याप कोणतीही प्रशासकीय मदत पोहचू शकलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2016 4:25 pm

Web Title: heavy rain in satara mahabaleshwar
टॅग Heavy Rain
Next Stories
1 राज्यातील ३२ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
2 Sanjay Raut: शिवसेनेला नडला तो गाडला गेला – संजय राऊत
3 सरकारच्या असंवेदनशीलतेवर राष्ट्रवादीच्या आंदोलनात टीका
Just Now!
X