04 March 2021

News Flash

येत्या तीन तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता – IMD

उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसणार - IMD

मुंबई : हवामानाची लाईव्ह स्थिती दर्शवणारा नकाशा.

येत्या तीन ते चार तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील काही भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई येथील विभागीय हवामान खात्याने दिली आहे.

कोकणातील या जिल्ह्यांव्यतिरिक्त ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नंदूरबार, जळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 5:11 pm

Web Title: heavy rains expected in raigad ratnagiri sindhudurg districts in next three hours says imd
Next Stories
1 कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका, परवडत नसेल तर लसूण, मुळा खा; बच्चू कडू यांचा अजब सल्ला
2 उस्मानाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; तीन दिवसांनंतर गुन्हा दाखल
3 रोहित पवारांनी केलं एकनाथ खडसेंचं स्वागत; म्हणाले, “…पण निसर्गाचाच नियम आहे”
Just Now!
X