04 July 2020

News Flash

धक्कादायक! नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

दोघा ऑटो चालकांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

संग्रहित छायाचित्र

नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन दोघा ऑटो चालकांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी शुक्रवारी संध्याकाळी झाशीराणी चौकातून या १६ वर्षीय मुलीचे अपहरण केले. त्यानंतर आरोपी तिला यशोधरानगमध्ये घेऊन गेले.

बालाघाटा येथे तिच्यावर दोघांनी सामूहिक अत्याचार केला. या नराधमाच्या तावडीतून सुटका करुन घेण्यासाठी ती मुलगी १०० मीटर अंतरापर्यंत धावतही गेली. रात्री १०.३० च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2018 4:43 pm

Web Title: in nagpur minor girl rape by two autoriksha drivers
टॅग Nagpur
Next Stories
1 आचार्य अत्रे नाट्यगृहात भूत दिसल्याचा दावा करणाऱ्या चार जणांना बेड्या..
2 कर्जतमधील शेतकऱ्यांचा नीरव मोदीच्या जमिनीवर कब्जा; ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली नांगरणी
3 नाशिकच्या घोटी टोलनाक्याजवळ शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन; रस्त्यावर शेतमाल टाकून महामार्ग रोखला
Just Now!
X