05 April 2020

News Flash

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शाईफेक

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शाईफेकण्याची घटना संगमनेर तालुक्यात राजापूर येथे घडली.

| August 23, 2014 01:25 am

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शाईफेकण्याची घटना संगमनेर तालुक्यात राजापूर येथे घडली.
एका कार्यक्रमानंतर थोरात हे गाडीत बसत असताना त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. त्यांच्यावर शाई फेकणाऱ्याला अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे. शाई फेकणारा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2014 1:25 am

Web Title: ink thrown on revenue minister balasaheb thorat
टॅग Loksatta,Politics
Next Stories
1 हद्दीच्या वादातून डबलडेकर रेल्वे एक तास रोह्यातच!
2 एकतर्फी प्रेमातून मुलीच्या भावाचा खून
3 देशात ५०० शहरे विकसित करणार
Just Now!
X