25 November 2020

News Flash

VIDEO: माणुसकीचा खरा अर्थ जपणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मिनाक्षी कुमकर

दिव्यांग, गतिमंद यांना सर्व प्रकारची मदत देण्याचे काम

सामाजिक कार्यकर्त्या मिनाक्षी कुमकर यांनी समाजातील दिव्यांग, गतिमंद यांना सर्व प्रकारची मदत देण्याचे काम अखंडपणे सुरू ठेवले आहे. या कामाकडे केवळ नोकरी म्हणून न पाहता सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांनी वाहून घेतलं. ‘जागर नवदुर्गा’मध्ये जाणून घेऊयात त्यांच्या समाजकार्याबद्दल…

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे युट्यूब व फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 9:29 am

Web Title: jagar navdurgancha social activist minakshi kumkar working for special children sgy 87
टॅग Navratra
Next Stories
1 माण तालुक्यात सहा किलो वजनाचे सेंद्रिय रताळे
2 ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांचे निधन; सरपंच ते मंत्री असा राजकीय प्रवास
3 “बिगरभाजपा राज्यांतील सरकारांनी पुतीनकडून लस मागवायची काय?”
Just Now!
X