News Flash

इंदापूरजवळील जैन मंदिरात साधूची निघृण हत्या

मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातल्या इंदापूरजवळील एका जैन मंदिरात जैन साधूची निघृण हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

| December 3, 2013 11:49 am

मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातल्या इंदापूरजवळील एका जैन मंदिरात जैन साधूची निघृण हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाराज श्री मुनीराज प्रशांतजी या ५६ वर्षीय साधूचा मृतदेह आज (मंगळवार) सकाळी मंदिराच्या आवारात सापडला. हे महाराज मंदिरातच राहत असत. डोक्यात वार करुन त्यांची हत्या केल्याचं प्रथमदर्शी दिसत असून, हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, पोलिस अधिक तपास करत आहेत.
महामार्गावरील या मंदिराला अनेक भाविक दररोज भेट देत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 11:49 am

Web Title: jain sadhu got killed
Next Stories
1 धुळे, नंदुरबार जिल्हा परिषदांवर काँग्रेसचा झेंडा
2 लोकपाल विधेयकासाठी काँग्रेसचे प्रयत्न नाहीत
3 राज्यात केवळ तीनच सूतगिरण्या नफ्यात
Just Now!
X