News Flash

‘बेळगाव’च्या महापौरपदी किरण सायनाक, उपमहापौरपदी मीना वाझ

बेळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मराठी भाषिक गटाने वर्चस्व मिळविले.

| March 7, 2015 06:48 am

बेळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मराठी भाषिक गटाने वर्चस्व मिळविले. किरण सायनाक यांची महापौरपदी, तर मीना वाझ यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.
बेळगाव महानगरपालिकेवर मराठी झेंडा फडकला आहे. बेळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मराठी गटाच्या किरण सायनाक आणि मीना वाझ यांनी कन्नड गटाच्या रमेश सोनटक्की आणि जयश्री मलगी यांना पराभवाची धूळ चारली. मराठी भाषिक गटाच्या एकजुटीमुळे सायनाक यांच्या पारडय़ात सर्वाधिक ३२ मते पडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2015 6:48 am

Web Title: kiran saynak is new mayor of belgaum
Next Stories
1 अमित शाह यांची संघाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा
2 महालक्ष्मी देवस्थान विकासाचा २५० कोटींचा आराखडा
3 गुडेवारांच्या पश्चात सोलापुरात पालिकेची ‘निर्नायकी’ अवस्था
Just Now!
X