News Flash

Video : कोल्हापूरमध्ये तिलारी घाटात दरड कोसळली

कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिण भागात असलेल्या तिलारी घाटात शुक्रवारी दरड कोसळली

कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिण भागात असलेल्या तिलारी घाटात शुक्रवारी दरड कोसळली .चंदगड तालुक्यात तिलारी घाट आहे. या मार्गावर दरड कोसळली.रस्त्याच्या बाजूला डोंगर खचून खाली ढासळला आहे. यामुळे वाहतूक बंद झाली होती.

सार्वजनिक बांधकाम विभाग,महसूल विभाग, पोलिस विभाग घटनास्थळी उपस्थित आहेत. खचलेल्या भाग पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.एकेरी वाहतूक सुरू आहे. कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 1:04 pm

Web Title: kolhapur landslide in tilhari ghat kolhapur nck 90
Next Stories
1 तिवरे दुर्घटना: ‘भ्रष्ट मोठे मासे’ वाचवण्यासाठी खेकड्यांचा बळी-नवाब मलिक
2 ‘खेकड्यांनी भोकं पाडल्याने फुटले तिवरे धरण’, जलसंधारण मंत्र्यांचा अजब दावा
3 हक्काच्या मतदारसंघात अशोक चव्हाण यांचा निदर्शनात सहभाग
Just Now!
X