05 April 2020

News Flash

आंबा घाटात दरड कोसळल्याने रत्नागिरी-कोल्हापूर वाहतूक विस्कळीत

दरड हटवण्याचे काम सुरु आहे

आंबा घाटात दरड कोसळल्याने रत्नागिरी-कोल्हापूर वाहतूक विस्कळीत झाली आहे. जेसीबी आणि कामगार घटनास्थळी रवाना झाले आहेत. वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान दरड हटवण्याचं काम सुरु असून लवकरच मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर-रत्नागिरीला जोडणाऱ्या आंबा घाटाला नेहमीच ढगफुटीचा फटका बसत असतो. अनेक ठिकाणी रस्यावर भेगा पडल्या आहेत. सार्वजनिक विभागाकडून घाटातील रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी अडीच कोटीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. पावसाळ्यात या मार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2019 3:59 pm

Web Title: landslide at amba ghat ratnagiri kolhapur route affected sgy 87
Next Stories
1 पानसरे हत्या प्रकरण : पहाटे एसआयटीने तिघांना केली अटक
2 ऋतुराज पाटील विधानसभा लढणार – सतेज पाटील
3 कोल्हापूरात पुन्हा धारांचे तांडव, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Just Now!
X