21 September 2020

News Flash

माळशेज घाटात दरड कोसळल्याने वाहतूक वळविली

माळशेज घाटात आज पहाटे दरड कोसळली. त्यामुळे नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.

| June 23, 2015 10:39 am

माळशेज घाटात आज पहाटे दरड कोसळली. त्यामुळे नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.
दरड कोसळ्याने अहमदनगर- कल्याण मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे, मुरबाडच्या दिशेने जाणारी वाहतूक म्हासामार्गे, तर नगरकडे जाणारी वाहतूक आळेफाटामार्गे वळविण्यात आली आहे. प्रशासनाकडून दरड हटविण्याचे काम सुरू असून, लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2015 10:39 am

Web Title: landslide at malshej ghat
टॅग Malshej Ghat
Next Stories
1 महाबळेश्वरला ३६५ तर लामजला ४१० मिमी पाऊस
2 जतमधील ‘त्या’ ४२ गावांची पाणीसमस्या सोडविण्यास कटिबद्ध
3 अजित पवार, तटकरेंना वाचवण्यासाठी भुजबळांचा बळी नको- राज ठाकरे
Just Now!
X