News Flash

चंद्रपूर शहरात १७ ते २० जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर

लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसह सर्व दुकाने राहणार बंद

प्रतिकात्मक छायाचित्र

चंद्रपूर शहरात वाढती करोनाबाधितांची संख्या लक्षात घेता येत्या १७ जुलै ते २० जुलै या चार दिवसांच्या काळात संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसह सर्व दुकाने बंद असतील.

ही टाळेबंदी केवळ चंद्रपूर शहरात लागू असल्याने चंद्रपूर जिल्हयातीत ग्रामीण भागातील नागरिकांनी १७ ते २० जुलै या काळात चंद्रपूर शहरात येऊ नये. त्याचबरोबर चंद्रपूर शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 9:59 pm

Web Title: lockdown announced in chandrapur from 17 to 20 july aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अकोल्यात करोनामुळे आणखी दोन बळी
2 गडचिरोलीत ४२ सीआरपीएफ जवानांना करोनाची लागण
3 सातारा : वाई पोलीस ठाण्यात १३ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण
Just Now!
X