News Flash

..तर मुंबईचे पाणी तोडू – पिचड

धनगर समाजाचा आदिवासींच्या आरक्षणात समावेश करण्यास आदिवासी समाजाचा तीव्र विरोध असून आदिवासींच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार उदासिनता दर्शविणार असेल तर मुंबई शहराचा पाणी पुरवठा धरणातून बंद

| February 14, 2015 03:31 am

धनगर समाजाचा आदिवासींच्या आरक्षणात समावेश करण्यास आदिवासी समाजाचा तीव्र विरोध असून आदिवासींच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार उदासिनता दर्शविणार असेल तर मुंबई शहराचा पाणी पुरवठा धरणातून बंद करण्यात येईल असा इशारा माजीमंत्री मधुकर पिचड यांनी दिला. येथील अखिल भारतीय विकास परिषदेच्यावतीने महाकवी कालिदास कला मंदिरात शुक्रवारी आदिवासी समाजाचा प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 3:31 am

Web Title: madhukar pichad over tribal reservation
टॅग : Madhukar Pichad
Next Stories
1 नगरकरांचे पुण्यातील उपोषण स्थगित
2 ‘महिला बचत गटांसाठी नवीन योजना आणणार’
3 लाचखोर अधिकाऱ्यांकडून १८ कोटींची मालमत्ता जप्त
Just Now!
X