News Flash

अर्थसंकल्पाबाबत सूचनांचे अर्थमंत्र्यांचे आवाहन

राज्यातील नव्या सरकारचा प्रथम अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकांकडून अर्थसंकल्पाबाबत सूचना मागविल्या आहेत.

| February 15, 2015 03:45 am

अर्थसंकल्पाबाबत सूचनांचे अर्थमंत्र्यांचे आवाहन

राज्यातील नव्या सरकारचा प्रथम अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकांकडून अर्थसंकल्पाबाबत सूचना मागविल्या आहेत. या करीता व्हॉटस अ‍ॅपचा विशेष क्रमांक त्यांनी जाहीर केला असून फेसबुक, इ-मेल, तसेच अर्थ मंत्रालयाच्या संकेतस्थळाचा उपयोग करून लोकांनी आपल्या अपेक्षा व सूचना सरकारला कळवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2015 3:45 am

Web Title: maharashtra budget
टॅग : Maharashtra Budget
Next Stories
1 परखड मत मांडण्याचे तोटेही वाटय़ाला आले – डॉ. सदानंद मोरे
2 ‘सनविवि फाऊंडेशन’तर्फे गोदावरी परिसर स्वच्छता मोहीम
3 गोदावरीत दुचाकी कोसळून एक ठार
Just Now!
X