20 October 2020

News Flash

आठ जूनपासून खासगी ऑफिसेस उघडणार पण…

खासगी ऑफिसही सुरु होणार

राज्य सरकारने ३० जूनपर्यंत लॉक़डाउन कायम ठेवले आहे. पण हळूहळू टप्याटप्याने गोष्टी सुरु होणार आहेत. त्यासाठी ठाकरे सरकारने मिशन बीगिन अगेनचे धोरण आखले आहे. यामध्ये टप्याटप्याने व्यवहार सुरु होणार आहेत.

मिशन बीगिन अगेनचा तिसरा टप्पा ८ जूनपासून सुरू होणार आहे. त्याता खासगी कार्यालयांना काही अंशी परवानगी देण्यात आली आहे.

१. खासगी कार्यालयांना ८ जूनपासून कामास सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र कामाच्या ठिकाणी केवळ १० टक्के कर्मचाऱ्यांना काम करू देण्यास परवानगी असेल. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागेल. जे कर्मचारी ऑफिसमध्ये येतील त्यांनी सॅनेटायझेशनची सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 6:09 pm

Web Title: maharashtra govt mission begin again phase iii dmp 82
टॅग Coronavirus
Next Stories
1 रेड झोनमधील दुकाने उघडणार, टॅक्सी, रिक्षाही धावणार….
2 ठाकरे सरकारचं ‘मिशन बिगीन अगेन’ : ‘अनलॉक’चा नवा प्लॅन, तीन टप्प्यांत सुरू करणार अनेक गोष्टी
3 तो निर्णय अजित पवार यांचाच होता; प्रफुल्ल पटेल यांनी केलं स्पष्ट
Just Now!
X