भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्हा सरचिटणीसपदी महेश बालदी, तर युवा मोर्चाच्या जिल्हाध्यपदी अ‍ॅड. महेश मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आता आ. प्रशांत ठाकूर यांनी आपली रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामध्ये रायगड जिल्हा सरचिटणीसपदी महेश बालदी, श्रीनंद पटवर्धन आणि सुनील दांडेकर, उपाध्यक्षपदी लक्ष्मण पाटील, जी. आर. पाटील, कृष्णा कोबनाक, राजेंद्र पाटील, अ‍ॅड. राजेंद्र येरुणकर, भाग्यश्री आठवले व सतीश धारप, चिटणीसपदी रमेश मुंढे, उदय काटे, अविनाश कोळी यांची, तर युवा मोर्चाच्या जिल्हाध्यपदी अ‍ॅड. महेश मोहिते, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी कल्पना राऊत, तसेच अनुसूचित जमाती मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षपदी मनोहर पादीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ajit pawar ncp s mla, dilip mohite, collector office, amol kolhe, nomination form, shirur lok sabha constituency, lok sabha 2024, election 2024, shirur news, politics news, pune news,
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या ‘टायमिंग’मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
nashik, Congress, Shirish Kotwal as Nashik District President, Nashik District congress President, Displeasure of local bearers, Shobha Bachhav Nomination in Dhule, dhule lok sabha seat,
काँग्रेस नाशिक प्रभारी जिल्हाध्यक्षपदी शिरीष कोतवाल
Jalgaon district president of Ajit Pawar group sanjay pawar criticizes Eknath Khadses surrender to avoid imprisonment
एकनाथ खडसेंची शरणागती तुरुंगवारी टाळण्यासाठीच, अजित पवार गटाच्या जळगाव जिल्हाध्यक्षांची टीका
bharti kamdi marathi news, bharti kamdi palghar latest news in marathi
जिल्हा परिषद अध्यक्ष भूषविलेल्या भारती कामडी यांच्यापुढे आता लोकसभेचे आव्हान