News Flash

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू

कारचा झाला चुराडा; अपघातात महिला गंभीर जखमी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन खिंडीत कारला भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच  एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबईहून सुरतकडे जाताना हा अपघात झाला. यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या विधी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड. दिग्विजय त्रिवेदी यांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 1:26 pm

Web Title: major car accident happened on mumbai ahamadabad highway vba office bearer dead aau 85
Next Stories
1 रमझान ईदच्या पार्श्वभूमीवर राज्याची केंद्राकडे २००० सशस्त्र पोलिसांची मागणी
2 नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज पर्याप्त वाटतंय – पृथ्वीराज चव्हाण
3 राहुल गांधींचं सुद्धा राज्यातील सरकार ऐकत नाही?; मोदींना सूचना करणाऱ्या अशोक चव्हाणांना भाजपाचा सवाल
Just Now!
X