27 September 2020

News Flash

आरोग्य विद्यापीठाच्या लेखी परीक्षा १७ डिसेंबरपासून

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्रातील लेखी परीक्षा १७ डिसेंबरपासून घेण्यात येणार आहेत.

| November 25, 2013 02:17 am

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्रातील लेखी परीक्षा १७ डिसेंबरपासून घेण्यात येणार आहेत. विद्यापीठातील विविध कर्मचारी संघटनांव्दारे पुकारण्यात आलेल्या काम बंद आंदोलनापुढे सदर परीक्षांचे नियोजन न करता आल्याने परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी विद्यापीठाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता संघटनांनी आंदोलन मागे घेतल्याने पुढे ढकललेल्या लेखी परीक्षेच्या वेळापत्रकांचे विद्यापीठाने फेरनियोजन सुरू केले आहे.    सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2013 2:17 am

Web Title: medical college written examination from 17 december
Next Stories
1 नक्षलवादी हल्ल्यातील शहिदांशी सापत्न वागणूक का?
2 ट्रकची क्वालिसला धडक; २ ठार, ४ जखमी
3 भाजपच्या परिवर्तनाला जनतेची साथ हवी -आ. आशीष शेलार
Just Now!
X