राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सर्वत्र उडत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. तर दुसरीकडे राज्यातल्या रंगतदार लढत होणाऱ्या मतदारसंघाची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे राज्यातील पाच मतदारसंघात एकाच कुटुंबातील उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत. या पाच मतदारसंघावर टाकलेला दृष्टिक्षेप…