एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णासाहेब सतीश पाटील यांचा गाडीला अपघात झाला. या अपघातात आमदार सतीश पाटील यांच्यासह चार जण थोडक्यात बचावले. रविवारी सकाळी जळगावातील पाळधी चौफुलीजवळ मोटर सायकलस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला.

मोटार सायकलस्वरास वाचण्याच्या प्रयत्नात गाडी रस्ता सोडून खाली गेली. बाजूला असलेल्या ईलेट्रीक तारेवर गाडी अडकली. नशीब बलवत्तर म्हणून मोठा अपघात टळला. गाडीतील सर्वजण सुखरूप आहेत. मत्री महोदय गुलाबराव पाटील यांनी ताक्काळ घटनास्थळी जावून त्यांची मदत केली. गावकरीही मदतीला धावून आले.

swati mahadik
स्वाती महाडिक यांच्या जिद्दीला बढतीचे बळ !
Gadchiroli Police Arrests Two Female Naxalites One Supporter With Reward of 5 and half Lakhs
साडेपाच लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक; सी- ६० पथकाची कारवाई
hemant patil
भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल; हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की
ramdas athawale meets with car accident
सातारा:केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात; पत्नी किरकोळ जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोलचे आमदार सतीश पाटील हे आपल्या चार सहका-यांसोबत पारोळ्याला जात होते. रवांजे फाट्याजवळ पाटील यांची गाडी आली असता त्यांच्या गाडीसोमोर एक दुचास्वार आला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी रसत्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली. या अपघातात गाडीतील सर्वजण सुखरुप असून किरकोळ जखमा झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.