28 January 2021

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत अर्पित पॅलेस हॉटेलला भीषण आग आणि वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या..

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

१. दिल्लीत अर्पित पॅलेस हॉटेलला भीषण आग

दिल्लीत करोलबागमधील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर..

२. शिवसेनेला मोठेपणा हवा! शहा -उद्धव यांच्यात चर्चा

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून जागावाटपाबाबत चर्चा केली. वाचा सविस्तर..

३. पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या

आठ दिवसांपासून बेपत्ता असलेले पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट (वय ३२) यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. वाचा सविस्तर..

४. धक्कादायक! तरुणीला गाडीतून खेचून बाहेर काढून १० जणांनी केला सामूहिक बलात्कार 

पंजाबमध्ये एका २१ वर्षीय तरुणीवर दहा जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाचा सविस्तर..

५. देशातील सर्वात वेगवाग ‘ट्रेन-18’, तिकीट दर जाहीर

देशातील सर्वात वेगवान ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी तुम्हाला खिसा देखील खाली करावा लागणार आहे. वाचा सविस्तर..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 9:37 am

Web Title: morning bulletin important news delhi arpit palace fire pune rti activist murder train 18 fare and other news
Next Stories
1 धक्कादायक! तरुणीला कारबाहेर खेचून १० जणांनी केला सामूहिक बलात्कार
2 दिल्लीत अर्पित पॅलेस हॉटेलच्या आगीत १७ जणांचा मृत्यू
3 राम मंदिरासाठी 17 फेब्रुवारीला अयोध्येकडे कूच, शंकराचार्य सरस्वतींची घोषणा
Just Now!
X