News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद आणि वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या..

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

1. आरक्षण द्या अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार; नाभिक समाजाचा इशारा

धनगर समाज आरक्षणाच्या मागणीवरुन आक्रमक झाला असतानाच आता नाभिक समाजानेही आरक्षणाची मागणी केली आहे. वाचा सविस्तर..

2. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे आज (शुक्रवारी) देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. वाचा सविस्तर..

3. ‘शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही ‘पटकून’ टाका’; शिवसेनेची भाजपवर बोचरी टीका

शिवस्मारकाच्या कामात सतत अडथळे येत आहेत. याचा अर्थ सरकार याबाबत अजिबात गंभीर नाही, अशी बोचरी टीका शिवसेनेने ‘सामना’तून केली आहे. वाचा सविस्तर..

4. देशाचा विकास झाला, पण जपान, इस्रायलच्या तुलनेत कमी

गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात देशाचा विकास झाला नाही असे नाही. मात्र भारतासोबत स्वातंत्र्य मिळालेल्या जपान आणि इस्रायल या देशांप्रमाणे आपण प्रगती करु शकलो नाही असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले. वाचा सविस्तर..

5. दोन वर्षांपासून कुलकर्णीची शस्त्रविक्री?

विनापरवाना प्राणघातक शस्त्रांचा साठा व विक्री करत असल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला डोंबिवलीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपचा कार्यकर्ता धनंजय कुलकर्णी हा गेल्या दोन-अडीच वर्षांपासून या शस्त्रांची विक्री करत होता, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. वाचा सविस्तर..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 9:12 am

Web Title: morning bulletin important news mumbai pune express way mohan bhagwat on bjp and other news
Next Stories
1 कांदळवन क्षेत्रातील भरीव वाढीची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद
2 शबरीमला मंदिरात अहोरात्र सुरक्षा व्यवस्थेची मागणी
3 ‘ऑपरेशन लोटस’ लोकसभा निवडणुकीनंतर?
Just Now!
X