News Flash

गडचिरोलीतील पोलीस मदत केंद्राच्या परिसरात नक्षलवाद्यांचा स्फोट

गडचिरोली जिल्ह्यातील येरकड येथे सोमवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. धानोऱ्यातील येरकड येथील पोलीस मदत केंद्राच्या समोरच हा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

| September 15, 2014 06:31 am

गडचिरोली जिल्ह्यातील येरकड येथे सोमवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी सुरूंगाच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला. येरकड येथील पोलीस केंद्राच्या परिसरात ही घटना घडली. या भागातील बाजारात पोलीस पथक गस्त घालत असतानाच नक्षलवाद्यांनी सुरूंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2014 6:31 am

Web Title: naxal blast in gadchiroli
टॅग : Blast,Gadchiroli
Next Stories
1 ‘अस्वस्थ’ राज मुंबईच्या दिशेने रवाना
2 मस्ती चढलेल्या सरकारला खाली खेचण्यासाठी संघर्ष यात्रा-पंकजा पालवे-मुंडे
3 महाराष्ट्राची तुलना कोणत्याही राज्याशी नव्हे तर प्रगत राष्ट्रांशी व्हावी – मुख्यमंत्री
Just Now!
X