08 July 2020

News Flash

VIDEO: भाजपा-शिवसेनेचा ऐतिहासिक राजकीय भ्रष्टाचार: धनंजय मुंडे

काय असेल राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुकांसाठी रणनिती ?

विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. अनेक मुद्द्यांवर त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस असेल त्याला लागलेली गळती, सुरू असलेले पक्षप्रवेश, आगामी विधानसभा निवडणुकांमधील राष्ट्रवादी काँग्रेसची रणनिती असेल अशा अनेक प्रश्नांची लोकसत्ता डॉटकॉमशी बोलताना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2019 1:11 pm

Web Title: ncp dhananjay munde vidhansabha election maharashtra jud 87
Next Stories
1 सातारा : हरित लवादाचा दणका, वाई पालिकेला २५ लाख जमा करण्याचा आदेश
2 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ होईल : मुख्यमंत्री
3 भाजपामध्ये मेगाभरती नाही, लिमिटेड भरती – मुख्यमंत्री
Just Now!
X