14 December 2017

News Flash

चंदगडमध्ये राष्ट्रवादीच्या संध्यादेवी कुपेकर विजयी

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार संध्यादेवी कुपेकर यांचा चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत गुरुवारी विजय झाला.

कोल्हापूर | Updated: February 28, 2013 5:00 AM

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार संध्यादेवी कुपेकर यांचा चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत गुरुवारी विजय झाला. राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्या पत्नी संध्यादेवी यांना उमेदवारी दिली होती.
संध्यादेवी कुपेकर यांचा २४ हजार ८४७ मतांनी विजय झाला. निवडणुकीसाठी २४ फेब्रुवारी रोजी चंदगडमध्ये मतदान झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजेंद्र गड्डेनवार आणि शिवसेनेने सुनील शिंत्रे यांना उमेदवारी दिली होती.

First Published on February 28, 2013 5:00 am

Web Title: ncps sandhyadevi kupekar wins chandgad assembly by poll