News Flash

ओला आणि उबेर कंपनीच्या वाहन चालक-मालकांचा एक दिवसाचा संप

मागण्या मान्य न झाल्यास २ फेब्रुवारीपासून बेमुदत संपाचा इशारा

वर्षभरात एक चतुर्थांश चालकांचा ओला-उबरला रामराम

पिंपरी चिंचवडमधील ओला, उबेर चालक मालकांनी विविध मागण्यासाठी आज (सोमवारी) एकदिवसीय संप पुकारला आहे. ओला, उबेर कंपन्यांनी तीन गट करून सर्वांना वेगवेगळे पॅकेज देण्याच्या निर्णय घेतला आहे. या संदर्भात आज पुणे येथे बैठक होणार आहे. या बैठकीत दुजाभाव होत असल्याचा मुद्दा मांडण्यात येणार आहे. या बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास झाल्यास २ फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारणार असल्याचा इशारा कॅब संघटनेचे अध्यक्ष आनंद टिंगरे यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 1:18 pm

Web Title: ola uber cab owners and drivers in pimpri chinchwad are on one day strike
Next Stories
1 नाशिकमधील रविवार कारंजावर शस्त्रधारी गुंडांची दहशत
2 कडक उन्हाळा अनुभवणाऱ्या परभणीकरांना थंडीने जखडले
3 जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात रणधुमाळी
Just Now!
X