News Flash

उस्मानाबाद : करोनाबधित रुग्णांची संख्या तीनवर

उमरगा शहरात आणखी एका नवीन रुगणाची नोंद

संग्रहित छायाचित्र

उस्मानाबाद जिल्ह्यातुन पुणे येथील प्रयोगशाळेत 3 एप्रिल रोजी 56 व्यक्तींचे स्वाब नमुने पाठविण्यात आलेले होते. त्यापैकी एका व्यक्तीचे स्वाब नमुना पॉझिटिव्ह आलेला आहे

हा व्यक्ती उमरगा येथील असून उमरगा उपजिल्हा रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात ऍडमिट आहे त्या रुग्णाची प्रकृती ठीक आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येत आहे.

गुरुवारी उमरगा तालुक्यातील बलसुर आणि लोहारा तालुक्यातील धानुरी येथून दोन रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे अहवाल आज प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 12:48 am

Web Title: osmanabad number of corona patients at three abn 97
Next Stories
1 इतिहासात पहिल्यांदाच भाविकांविना पंढरीत चैत्री वारी
2 नव्या करोना रुग्णामुळे साताऱ्यात खळबळ
3 चोरून मद्य विक्री करणाऱ्या २१ विक्रेत्यांना सांगलीत अटक
Just Now!
X