News Flash

Video : पंकजा मुंडे यांचा भाजपाला अप्रत्यक्ष इशारा; संपूर्ण भाषण येथे पाहा

गोपीनाथ गडावर नाराजांचं शक्तीप्रदर्शन

गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे. (फोटो सौजन्य : एएनआय)

भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाजपातील नेत्यांची नाराजी ठळकपणे दिसून आली. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या राज्यातील नेतृत्वाला मार्मिक टोले लगावले. तर राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मनोगत व्यक्त करताना सल बोलून दाखवली. राज्यातील नेतृत्वानं नाराज नेत्यांची दखल घ्यावी, असा इशाराही पंकजा मुंडे यांनी यावेळी दिला. मुंडे यांचं संपूर्ण भाषण येथे ऐका…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 5:12 pm

Web Title: pankaja munde gave warning to bjp bmh 90
Next Stories
1 …म्हणून शरद पवार खोटं बोलले होते
2 औरंगाबादमध्ये माणुसकीची ‘हत्या’ ! मुलानेच केला जन्मदात्या आईवर बलात्कार
3 मी निवडणुकीत कशी पडले हे पुस्तक लिहिन तेव्हा कळेल : पंकजा मुंडे
Just Now!
X