25 February 2021

News Flash

VIDEO: रायबा किल्लेदार असलेल्या पारगडची पंतप्रधान मोदींकडून दखल

तान्हाजींचे पुत्र रायबा यांना किल्लेदारी दिलेल्या पारगड किल्ल्यावर चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट तुफान गाजतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी तान्हाजींचे पुत्र रायबा यांना किल्लेदारी दिलेल्या पारगड किल्ल्यावर चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत आहे. मात्र पर्यटकांकडून शिस्तीचे पालन केले जात नाहीये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 1:09 pm

Web Title: pm modi gave directions to maharashtra govt tourism dept over pargad fort ssv 92
Next Stories
1 हिंगणघाट पीडितेचा सर्व खर्च उचलण्याची तयारी, उद्योजक आनंद महिंद्रांच भावनिक ट्विट
2 टी-शर्ट, व्हिडीओ, बॅनर: घुसखोरांविरुद्ध महामोर्चासाठी मनसेची जोरदार तयारी
3 धक्कादायक! गावात आलेल्या प्रवचनकाराने विवाहितेला प्रेमाच्या जाळयात ओढून पळवलं
Just Now!
X