News Flash

खासदार ओवैसी यांना औरंगाबाद शहरात येण्यास बंदी

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलिमीन पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना औरंगाबाद शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. औरंगाबाद पोलिसांनी कलम १४४(१) नुसार ओवैसी यांना

| January 30, 2013 07:26 am

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलिमीन पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना औरंगाबाद शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. औरंगाबाद पोलिसांनी कलम १४४(१) नुसार ओवैसी यांना नोटीस बजावली असून, शहरात न येण्याची सूचना केली आहे. नोटिसीचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी काही दिवसांपूर्वी प्रक्षोभक वक्तव्ये केली होती. त्यापार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांनी ही नोटीस काढली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 7:26 am

Web Title: police banned asaduddin owaisi to enter in aurangabad
टॅग : Asaduddin Owaisi,Owaisi
Next Stories
1 मासेमारी बंद आंदोलनाने करोडोंचे व्यवहार ठप्प
2 गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेस प्रवेश होता होता राहिला
3 पेपर मिल, उद्योग समूहाविरुद्ध नक्षल्यांची पत्रकबाजी बांबू-तेंदूपत्ता विक्री व्यवहारावर कब्जा करण्यासाठी नवी खेळी
Just Now!
X